Operation Sindoor : पाकिस्तान share बाजारात आर्थिक भूकंप!
KSE -100 निर्देशांक 3000 points नी कोसळला

            कराची, पाकिस्तान -पाकिस्तानच्या कराची स्टॉक एक्सचेंज (KSE) वर येतील गुंतवणूकदार आणि अर्थतज्ञ यांना एका आठवड्यातच भयानक धक्का बसला आहे.सैन्याच्या ऑपरेशन सिंदूर नंतर शरीरातील प्रमुख निर्देशांक KSE index हा 3000 पॉईंट पेक्षा अधिक घसरून तीन वर्षातील सर्वात मोठे एक दिवसीय घटीचा रेकॉर्ड तोडला ही घसरण केवळ संख्यांचा खेळ नसून, पाकिस्तानचे राजकीय अस्थिरतेचा  आणि आर्थिक धोक्यांचा स्पष्ट संदेश आहे.

ऑपरेशन सिंदूर : सैन्याची कारवाई आणि  बाजाराची स्थिती

पाकिस्तानी सैन्याने सिंधू प्रांतातील गुन्हेगारी संघटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यानंतर कराची स्टॉक एक्सचेंज वर दहा तासात 4.5% घसरण नोंदवली हा धक्कासाठी केएससी हंड्रेड निर्देशांक 72 हजार 800 वरून 69 हजार च्या खाली आला अर्थतज्ञानुसार यामागे खालील प्रमुख कारणे आहेत.

1) राजकीय अनिश्चितता : सैन्याच्या हस्तक्षेपामुळे व्यवसाय आणि बँकिंग क्षेत्रातील गतिविधि ठप्प.

2) गुंतवणूकदार घाबरले :
छोट्या गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात शेअर्स विकले.

3) आंतरराष्ट्रीय दबाव:
आय एम चे कर्जाच्या अटी पूर्ण न झाल्याने परकीय गुंतवणूक कमी झाली.

गुंतवणूकदारांवर आभाळ कोसळले :

2025 हे वर्ष आर्थिक दृष्ट्या अंधार नाही होणार.
कराची मधील एक प्रमुख इक्विटी विश्लेषक अशी चिंता व्यक्त करतात.

छोट्या गुंतवणूकदारांची हानी :
  40% पेक्षा जास्त लोकांनी आपले पोर्टफोलिओ लाल पट्टीत विकले.

संस्थात्मक गुंतवणूक FPI ( Foreign Portfolio Investment) मध्ये 60%
घट. आम्हाला वाटलं करायला नंतर स्थिरता येईल पण ऑपरेशन सिंदूर ने सर्व योजना धुळीला मिळवल्या असे मुंबईच्या का ग्लोबल ब्रोकरेज फर्म च्या अहवालाने सांगितले.

पाकिस्तानवर आर्थिक संकट कोसळत चालले


चलनवाढ 35% टक्के : खाद्यपदार्थ आणि इंधनाच्या किमतीमध्ये विस्फोट.

Forex Reserve फक्त $8 अब्ज:
तीन महिन्यांच्या आयातीसाठी ही अपुरा.

राजकीय तणाव : पंजाब आणि सिंध प्रांतातील सत्ता संघर्ष आणि गुंतवणुकीचे वातावरण बिघडले.

यामध्ये ऑपरेशन सिंदूर ही केवळ एक चिंगारी ठरली ज्याने आधीच धगधगत असलेल्या अर्थव्यवस्थेला आग लावली.

भविष्यात काय?अर्थतज्ञांचे मत
1. खरेदीची संधी : शेअर्स ऐतिहासिक स्वस्तात पण फक्त धाडसी गुंतवणूकदारांसाठी.

2. राजकीय सुधारणा गरजेच्या:
सैन्या आणि सरकारमध्ये ताठर संबंध असल्यास बाजारातील विश्वास पुन्हा निर्माण होणार नाही.

3. IMF चा पुढील टप्पा काय असेल?
जून 2024 मध्ये आहे IMF च्या डॉलर १.२० च्या कर्जाच्या पुढील हप्त्यावर अर्थ मंत्रालयाचे लक्ष.

पाकिस्तानच्या KSE- 100 निर्देशांकातील धक्का केवळ स्थानिक बाजारापुरता मर्यादित नाही आशयाई बाजार आणि परदेशी गुंतवणूकदारांवर काही प्रमाणात परिणाम दिसून येत आहेत.

उदाहरणार्थ :
आशियायी बाजारातील अस्थिरता :
MSCI इमर्जिंग मार्केट इंडेक्स मध्ये पाकिस्तानचा वाटा 0.18% असला तरी या घटनेनंतर दक्षिण आशियाई देशांच्या (भारत, बांगलादेश ) शेअर बाजारातही अल्पकालीन गडबड निर्माण झाली.

कच्च्या तेलाच्या किमतीवर परिणाम :
पाकिस्तान हा कच्च्या तेलाचा मोठा आयातक असल्याने अर्थव्यवस्था कोसळल्यास तेलाची मागणी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्लोबल ऑइल मार्केटमध्ये असतील तर निर्माण होण्याची चिंता आहे.

पाकिस्तानच्या बाजारातील मागील धक्के
KSE-100 निर्देशांकाचा हा सर्वात मोठा एक दिवसीय घटस नसून, याआधी अशी काही प्रमुख घटना नोंदवल्या गेल्या आहेत.

2008 चे आर्थिक संकट : ग्लोबल रिसेशन मुळे KSE-100 मध्ये 34% घसरण झाली होती.

2020 चे कोविड संकट: लॉकडाऊन मध्ये बारा हजार पॉईंट्स ची घसरण झाली होती.

2022 चे राजकीय संकट : इम्रान खानच्या सरकारच्या पाडावानंतर 7 टक्के घसरण.

तर या घटनेची वैशिष्ट्ये वेगळी आहे.
1. सैन्याच्या कारवाईची थेट संबंध.
2.IMF अटींचा दबाव सर्वाधिक.
3. सोशल मीडियावरील अफवा प्रसाराचा प्रभाव.

पाकिस्तान मध्ये गुंतवणूक करायची की नाही?
अशा अस्थिर बाजारात गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात? अर्थ तज्ञांच्या सल्ल्यानुसार :

Short-term Traders साठी :
बाजारातील झोखमी पासून सावधान रहा आणि Stop loss चा वापर करा.

Long term Investors साठी :
मूलभूत विश्लेषण ( P/E Ratio, कंपनी चे कर्ज )करून विशेषता Energy आणि FMCG सेक्टर मध्ये संधी शोधा.

NRI गुंतवणूकदार : रुपयाचा अतिरेकी चढ उतार लक्षात घेऊन हे Hedging पद्धती वापरा.

पाकिस्तानच्या बाजारात आता ‘Cash is King’ हे सूत्र लागू आहे लिक्विडिटी शक्तिशाली ठेवा असे फायनान्शियल ॲडव्हायझर समीर शेख यांनी सांगितले.

हा blog वाचून पाकिस्तान च्या आर्थिक परिस्थिती बद्दल जाणून घ्या! Share करा आणी इतर गुंतावणूकदारांनाही याची माहिती मिळेल याची खात्री घ्या.

Leave a Comment