freshyblogs.com

28 जुलैपूर्वी Nifty 50 बाजार कसोटीवर: खरेदी करावी की थांबावे?

शुक्रवारचा आढावा

Nifty 50 24,837 point वर बंद झाला म्हणजेच 225 गुणांनी (-0.90%) खाली आला. ही घसरण मार्केटमधील विक्रीचा दबाव दर्शवत आहे.

Support:

अगदी जवळचा Support 24,700 येथे आहे. याखाली गेला तर पुढील घसरण वाढू शकेल.

Resistance:

25,000 आता मजबूत अडथळा आहे पण जर हा स्तर टिकला तर.

RSI :

Oversold ( 40 च्या आसपास ) आहे. लवकरच तात्पुरता उच्छाद शक्य आहे.

Option Data:

Max Pen – 24,800 – 25000 दरम्यान केंद्रित आहे. याचा अर्थ या Range मध्ये Consolidation होऊ शकते.

Put Call Ratio:

0.90 च्या खाली घसरण Bearish पणे वाढत आहे. आणी Traders Volatility साठी Hedging करत आहेत.

जागतिक संकेत :

अमेरिकेचा Inflation Data आणी Asian मार्केट चे उघडणे लक्षात घ्या. जागतिक अशक्तपणा विक्रीचा दबाव वाढवू शकतो.

FII क्रियाकलाप :

FII ची सतत विक्री ( शुक्रवारी 1200 कोटी) हे प्रमुख अडथळे आहेत.

देशांतर्गत घटक :

Banking, IT सारख्या मोठ्या कंपन्यांचे निकाल बाजारभावना प्रभावीत करू शकतात.

Monsoon ची प्रगती आणी Crude oil चे भाव ( ब्रेन्ट $85 जवळ ) यामुळे Inflation संवेदनशील Sector वर परिणाम होऊ शकतो.

अंदाज – Nifty शुक्रवारच्या बंद भावाजवळ consolidate होईल आणी 25,000 बीअर्स चा किल्ला राहील. Expiries मुळे volatility वाढू शकते.

जागतिक बाजार सकारात्मक असल्यास किंवा देशांतर्गत निकाल चांगले असल्यास 25,100+ पर्यंत सुधारणा होऊ शकते यात banking shares निर्णायक ठरतील. जर FII विक्री वाढली किंवा जागतिक धोका वाढला तर 24,700 च्या खाली जाऊन 24,500 target राहील.

Trading Strategy :
Intraday Traders – 24,950-25000 जवळ विक्री करा ( Tight Stoploss) लावा. 24,700 टिकल्यासचं खरेदी करा.

गुंतवणूकदार :
IT,pharma सारख्या sector मधील Quality shares घसरत असताना खरेदी करा. 25000 पार होईपर्यँत आक्रमक स्थिती टाळा.

सोमवारी Market Bearish असण्याचा अंदाज आहे.

24,700 हा महत्वाचा Turning point समजावा. 25000 च्या वर बंद होणे भावना सुधारू शकतात.

Disclaimer – हा आर्थिक सल्ला नाही. Trading करण्याआधी Real-Time Data तपासा व SEBI – मान्यता प्राप्त सल्लागाराशी संपर्क साधा.

Exit mobile version