खुप चर्चेत असलेले Startup महाकुंभ २०२५ नेमक काय आहे ?

            ३ एप्रिल ते ५ एप्रिल २०२५ या कालावधीत नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे होणाऱ्या स्टार्टअप महाकुंभ २०२५ ह्या उपक्रमाचे आयोजन जमातीय व्यवहार मंत्रालय (MoTA) यांनी केले आहे. हा कार्यक्रम अनुसूचित जमाती (ST) उद्योजकांना त्यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रदर्शनाची संधी देण्यासाठी आणि उद्योगप्रमुखांशी जोडण्यासाठी एक मंच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात आला आहे. हा कार्यक्रम जनजातीय … Read more