स्विगी आणि झोमॅटोला बँक ऑफ अमेरिकाकडून धक्का; शेअर्समध्ये जोरदार घसरण
बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीज (BofA) ने स्विगी आणि झोमॅटो या क्विक कॉमर्स कंपन्यांच्या गुंतवणूक रेटिंगमध्ये घट केली आहे. यामागे कंपन्यांच्या नफ्यातील (EBITDA) अपेक्षित कमतरता, वाढत्या स्पर्धा, आणि ऑपरेशनल खर्चातील वाढ ही प्रमुख कारणे आहेत. बँकेच्या अंदाजानुसार, या दोन्ही कंपन्या पुढील वर्षभरातही आर्थिक सुधारणा दाखवणार नाहीत. रेटिंग डाउनग्रेडचे कारण – झोमॅटो:’बाय’ मधून ‘न्यूट्रल‘ पर्यंत डाउनग्रेड. … Read more