Vimta Labs शेअर: एक दिवसात ₹७३.९५ ची कमाई! पुढे काय धोका?
तर नमस्कार मित्रांनो आज Vimta Labs चा भाव एकदम Rocket सारखा उडाला +12.64% ची कमाल करत 658.90 वर बंद झाला.ही एका दिवसातील Rs 73.95 ची उडी बघून सगळेच गोंधळून गेले आहेत.आता प्रश्न पडतो तो “उद्या काय होणार हा”. तर चला याच्या उत्तरासाठी तांत्रिक आणी मूलभूत दोन्ही बाजू समजून घेऊयात! मूलभूत विश्लेषण नुसार याचा … Read more