Bitcoin ETF आणि स्टॉक मार्केट: मोठ्या गुंतवणुकीमुळे बाजार कसा बदलतो?
क्रिप्टो करन्सी मार्केटमध्ये Bitcoin (BTC) हा सर्वात लोकप्रिय आणि प्रभावी डिजिटल असेट आहे. तर आज आपण पाहुयात Bitcoin ETF आणि स्टॉक मार्केट: मोठ्या गुंतवणुकीमुळे बाजार कसा बदलतो? अलीकडे, Bitcoin ETFs (Exchange-Traded Funds) मध्ये होणाऱ्या गुंतवणुकीमुळे (inflows/outflows) BTC च्या किमतीवर महत्त्वपूर्ण प्रभाव पडत आहे. या ब्लॉगमध्ये आपण Bitcoin ETFs मधील अलीकडील ट्रेंड्स, त्यांचा BTC किमतीवर … Read more