जाणून घ्या अति चर्चेत असलेले (DeepSeek) म्हणजे काय?Deepseek चा निर्माता कोण? आणी काय आहे Deepseek च्या लोगो चा अर्थ
नमस्कार मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे आणि त्याच्या मदतीने नवनवीन संशोधन आणि उपक्रम सुरू होत आहेत. अशाच एका नावाने म्हणजे डीपसीक (DeepSeek) या शब्दाला आपण ऐकले असेल. पण डीपसीक म्हणजे नक्की काय? आज या ब्लॉगमध्ये आपण याचा अर्थ, उपयोग आणि महत्त्व समजून घेणार आहोत. डीपसीक (DeepSeek) म्हणजे काय? डीपसीक हा शब्द दोन … Read more