28 जुलैपूर्वी Nifty 50 बाजार कसोटीवर: खरेदी करावी की थांबावे?

शुक्रवारचा आढावा Nifty 50 24,837 point वर बंद झाला म्हणजेच 225 गुणांनी (-0.90%) खाली आला. ही घसरण मार्केटमधील विक्रीचा दबाव दर्शवत आहे. Support: अगदी जवळचा Support 24,700 येथे आहे. याखाली गेला तर पुढील घसरण वाढू शकेल. Resistance: 25,000 आता मजबूत अडथळा आहे पण जर हा स्तर टिकला तर. RSI : Oversold ( 40 च्या आसपास … Read more