नोव्हेंबरमध्ये उत्पादन क्षेत्राची वाढ 11 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
नोव्हेंबर महिन्यात भारतातील उत्पादन क्षेत्रातील वाढ 11 महिन्यातील नीचांकी पातळीवर पोहोचली आहे परंतु निर्यात ऑर्डरमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. PMI (Purchasing managers index) ऑक्टोंबर मधील 57.5 वरून नोव्हेंबर मध्ये 56.5 पर्यंत घसरला, जो अजूनही विस्तार क्षेत्रात आहे. PMI निर्देशांक 50 च्या वर असणे म्हणजे क्रियाकलाप पातळी वाढत असल्याचे दर्शवते. उत्पादन क्षेत्रावर दबाव : इनपुट … Read more