Govt Removes Windfall Profit Tax on Crude and Fuel Exports / कच्च्या तेलावर विंडफॉल नफा कर रद्द : सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
भारत सरकारने सोमवारी, दोन डिसेंबर 2024 रोजी कच्च्या तेलावर आणि इंधनाच्या निर्यातीवरील windfall नफा कर रद्द करण्याची घोषणा केली यामुळे देशांतर्गत उत्पादित कच्च्या तेलावर आणि विमानचालन turbine इंधन(ATF) डिझेल व पेट्रोलच्या निर्यातीवर होणाऱ्या अतिरिक्त करात मोठा बदल होणार आहे. आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती कमी झाल्यानंतर, सरकारने तीस महिन्यांचा windfall नफा कर रद्द करण्याचा निर्णय घेतला … Read more