उद्या Nifty 50 मध्ये काय होईल? 27 February साठी मार्गदर्शन
तर नमस्कार मित्रानो 27 फेब्रुवारी ला Nifty 50 मध्ये काय होईल या कडे व्यापारी आणी गुंतवणूकदारांचं लक्ष लागलेलं आहे.मागच्या session मध्ये Nifty 50 22,547.55 वर होती.ज्यामध्ये 5.80 पॉईंट्स (0.03%) ची कमतरता दिसून आली आहे.ही थोडीशी घट बाजारातील सावधगिरी चा इशारा देते.इथे जागतिक आणी आर्थिक मूल्यांकनाचा परिणाम देखील दिसून येत आहे. Nifty 50 index जो … Read more