Vimta Labs शेअर: एक दिवसात ₹७३.९५ ची कमाई! पुढे काय धोका?

           तर नमस्कार मित्रांनो आज Vimta Labs चा भाव एकदम Rocket सारखा उडाला +12.64% ची कमाल करत 658.90 वर बंद झाला.ही एका दिवसातील Rs 73.95 ची उडी बघून सगळेच गोंधळून गेले आहेत.आता प्रश्न पडतो तो “उद्या काय होणार हा”. तर चला याच्या उत्तरासाठी तांत्रिक आणी मूलभूत दोन्ही बाजू समजून घेऊयात!

         मूलभूत विश्लेषण नुसार याचा पाया किती मजबूत आहे :

Vimta Labs ही भारतातील clinical Research Organization (CRO) क्षेत्रातील कंपनी आहे.pharma कंपन्याना Drug Testing, Clinical Trials सारख्या सेवा पुरवते.

Company चे Strong points कोणते आहेत ते पाहुयात :

Regulatory Support:

कोविड नंतर Drugs safety testing ची मागणी सतत वाढली आहे.आणी जागतिक नियमही कडक झाले आहेत.

Spealised Knowledge:

Toxicology, Bio – Analytics यासारख्या अडचणीच्या कामात या company ला हाथखंडा प्राप्त आहे.

कमी गुंतवणूक आणी जास्त नफा :

Company ने कमी गुंतवणुकीमध्ये जास्त नफा साध्य केला आहे.स्वतःची factory, यंत्र सामग्री नसल्याने खर्च कमी आणी प्रॉफिट Margin जास्त आहे.

Risk Factors :

कंपनी काही मोठ्या Clients वर अवलंबून आहे त्यामुळे 1-2 Clients निघून गेले तर Company ला मोठा झटका आणी नुकसान ही होऊ शकते.

प्रतिस्पर्धी :

जागतिक कंपन्यांशी ( IQVIA, LabCorp) स्पर्धा करावी लागते.

Regulation Delay:

भारतात Clinical Trials ला Permission साठी खुप वेळ लागतो.

Valuation – म्हणजे किंमत किती वाजवी असावी?

बाजारात इतर healthcare Stocks चा P/E ~ 35x असताना, VIMTA चा P/E 25X होता म्हणजे स्वस्त होता. ( आजच्या भावा नंतर हे बदलूही शकते ).

Company वर कर्ज कमी आहे. म्हणजे debt to Equity <0.5 हे बरच आहे.

उद्याचा अंदाज :

आजची 12.64 ची उडी खरोखरचं लक्षवेधी आहे.हे कदाचित खालील कारणांमुळे झालं असेल :

  1. कोणतं मोठं contract मिळालं असेल.
  2. Shortsellers ची घाई असू शकते.
  3. Investors Healthcare Sector कडे आकर्षित झाले असतील.     

     उद्यासाठी Critical Levels पाहुयात :

Rs680-700 आजचा high आणी Investors ची मानसिक पातळी.

Support :

Rs. 640-625 ( आजचा opening भाव + 5 दिवसीय सरासरी )

उद्याचा अंदाज:

Condition 1- (70% शक्यता )- सकाळी profit booking होईल आणी भाव Rs. 640 पर्यंत घसरेल.जर Volume जास्त राहिला तर Rs. 660-670 पर्यंत Recover होईल.

Condition 2:(30% शक्यता )

एखादी बातमी किंवा संस्थात्मक खरेदी आली तर भाव Rs.680 ओलांडून Rs. 700 पर्यंत देखील जाऊ शकतो.

सल्ला आणी strategy :

Swing Traders साठी – उद्या सकाळी जर भाव वाढत असेल तर 670+ वर काही shares चा profit Book करा.

Long Term Investors साठी :

मूलभूत बाबी बरोबर असतील तर hold करा. आजची उडी Extended वाटत आहे.

New Investors साठी :

FOMO ला बळी करू नका भाव Rs. 650 च्या खाली आला तरच विचार करा.

       VIMTA Labs ला भारतातील Clinical Research चा वाढता बाजार भेटला आहे.हे मूलभूत प्लस points आहेत.पण उद्याची हालचाल यावर अवलंबून की आजची उडी बातम्यावर अवलंबून होती की नाही यावर.सकाळी 9:15 ते 10:30 चा भाव आणी volume याचा अंदाज देईल.

      Diclaimer – हे विश्लेषण केवळ माहिती साठी आहे.गुंतवणूक सल्ला नाही. बाजारात काहीही घडू शकते. स्वतः Research करा.

उद्या बघू हा भाव कुठे जातो!

#VimtaLabs#Healthcare#NSE#Marathiinvestor

Leave a Comment