GHIBLI क्रिप्टो 54% वाढले: गुंतवणूकदारांसाठी पुढचे पाऊल काय?
Open- Ai च्या चॅटजीपीटीमुळे घिबली इमेजेस व्हायरल, क्रिप्टो मार्केटमध्ये हा मेम कॉइन झपाट्याने वाढला! चर्चेत! चॅटजीपीटीने स्टुडिओ घिबली-स्टाइलच्या AI-जनरेटेड इमेजेस लॉन्च केल्यानंतर, ह्या अॅनिमे इमेजेसने सोशल मीडियावर वाऱ्यासारखी वाढ केली आहे. लाखो users ह्या स्टाइलमध्ये स्वतःच्या इमेज तयार करत असताना, ओपनएआयचे प्लॅटफॉर्म क्रॅश झाल्याने संस्थेच्या CEO सॅम अल्टमननी ‘थोडं थांबा’ अशी विनंती केली. परंतु, ही … Read more