Nifty 50 Market Prediction for 8 May 2025


Nifty 50 मध्ये आज थोडीशी वाढ दिसून आली. हा Index 24,414.40 वर close झाला, जो 34.80 (0.14%) points नी वाढला. आज दिवसभरात, निफ्टीने 24,220.00 (किमान) ते 24,449.60 (कमाल) अशी चढउतारींची दिशा दर्शवली. 

Resistance level
आजचा High 24,450 हा उद्या निफ्टीसाठी महत्वाचा प्रतिरोध ठरू शकतो. जर हा index या स्तरावरून Breakout करतो, तर 24,500 किंवा त्याही पुढील target सध्य करणे शक्य आहे.

Support level :
आजच्या किमान स्तरावरील 24,220 हा उद्या समर्थन म्हणून काम करेल, हा स्थर खाली जाण्याची स्तिथी आल्यास, हा Index 24,150 किंवा 24,000 पर्यंत घसरू शकतो.

Global Trend आणी इतर घटक :

आशियायी बाजार, कच्च्या तेलाच्या किमती, आणी डॉलर च्या तुलनेत रुपयाची हालचाल यावर उद्याच्या दिशेने संवेदनशीलता अवलंबून असेल.

Traders साठी सल्ला :
Bullish traders:जर nifty 24,450 वर टिकून राहिला तर long positions ची संधी साधावी.

Bearish Traders:
24,220 च्या खाली Breakdown झाल्यास Short Selling चा विचार करावा.

सावधानता : अल्पकालीन चढउतार टाळण्यासाठी Stop loss चा वापर करावा.

Technical Analysis :
Overview F8.0 मध्ये technical Indicators नुसार, nifty चा कल medium strong आहे. तर RSI सारख्या Indicators वरून खरेदी – विक्रीचा दबाव ओळखता येईल.

Final prediction :
उद्या nifty 50 ची हालचाल 24,200 ते 24,500 या श्रेणीत असेल अशी अपेक्षा आहे. Market Direction मुख्य करून बाजाराच्या Gap-up किंवा Gap-down वर अवलंबून असेल. गुंतवणूकदारांनी RBI च्या धोरणात्मक निर्णय, कॉर्पोरेट निकाल, आणी जागतिक बाजारातील बदलांकडे लक्ष द्यावे.

सूचना : बाजार अंदाज नेहमीच अनिश्चित असतो. स्वतः च्या संशोधनावर किंवा financial advisor च्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवावा.

Leave a Comment