ताग उत्पादकांसाठी खुशखबर: ₹315 ने एमएसपी वाढ
           

                केंद्र सरकारने कच्च्या तागासाठी (जूट) किमान आधारभूत किंमत (MSP) 2025-26 विपणन हंगामासाठी प्रति क्विंटल ₹5,650 अशी निश्चित केली आहे. 2024-25 च्या तुलनेत ही किंमत ₹315 ने जास्त आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी या निर्णयाची घोषणा करताना सांगितले की, ही वाढ जूट उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत 66.8% जादा परतावा देईल, ज्यामुळे त्यांना … Read more