2025 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारणा: RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचे मत

             रिझर्व्ह बँकेच्या पुढील चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत धोरणात्मक दरात कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 2024 मध्ये वाढीतील मंदी आणि महागाईतील घट यामुळे अर्थव्यवस्था सुधारण्याचे संकेत मिळत आहेत. रिझर्व्ह बँकेचे नवनियुक्त गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी 30 डिसेंबर 2024 रोजी ग्राहक आणि व्यावसायिक आत्मविश्वास वाढल्यामुळे 2025 मध्ये अर्थव्यवस्थेचा मार्ग सकारात्मक राहील, असे सांगितले. आर्थिक स्थिरतेला … Read more