केंद्रीय अर्थसंकल्प पंतप्रधान आणि अर्थतज्ञांची बैठक – नोकऱ्या, शेती उत्पादकता, पायाभूत विकासासाठी निधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2025- 26 च्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आधी रोजगार निर्मिती पायाभूत सुविधांचा विकास आणि आर्थिक वाढ यावर चर्चा करण्यासाठी अर्थतज्ञांची बैठक घेतली. मंगळवारी 24 डिसेंबर 2024 रोजी पंतप्रधानांनी निती आयोगातील प्रमुख अर्थतज्ञ आणि क्षेत्रीय तज्ञांची भेट घेतली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी लोकसभेत 2025- 26 … Read more