बजेट दिवसाच्या निमित्ताने 37 जुन्या आणि नव्या योजनांचा आढावा
डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया आणि स्मार्ट सिटीज मिशन सारख्या योजनांना अनुदानात सातत्याने घट होत असल्याचे दिसून येते. १ फेब्रुवारी २०२५ रोजी सादर करण्यात येणाऱ्या अर्थसंकल्प २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर, येथे काही नवीन योजना, अनुदानात मोठ्या प्रमाणात घट झालेल्या जुन्या योजना, उत्पादन संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजनांतर्गत योजना आणि भारतातील इलेक्ट्रिक मोबिलिटीला प्रोत्साहन देणाऱ्या योजनांचा आढावा घेऊ. … Read more