Bitcoin $86K खाली घसरला; Altcoins आणि क्रिप्टो बाजारावर काय परिणाम होईल
क्रिप्टो मार्केटमध्ये आज धोक्याची घंटा? बिटकॉइन आणि इतर प्रमुख क्रिप्टो करन्सीजच्या किमतीत शुक्रवारी झपाट्याने घसरण झाली आहे. बिटकॉइनची किंमत 24 तासांत 1.8% घसरून $85,925 (अंदाजे ७१ लाख रुपये) इतकी झाली, तर एथेरियम 5.1% च्या घसरणीसह $1,923 (अंदाजे १.६ लाख रुपये) वर आले. एकूण क्रिप्टो मार्केट कॅपिटलायझेशन 2.35% ने कमी होऊन $2.79 ट्रिलियन (अंदाजे २३२ … Read more