टाटा मोटर्सला आर्थिक फटका: Q3 मध्ये नफ्यात 22% घसरण!
पॅसेंजर आणि कमर्शियल व्हेहिकल सेगमेंटमध्ये अग्रेसर असलेल्या टाटा मोटर्सने बुधवारी FY25 च्या तिसऱ्या तिमाहीतील निकाल जाहीर केले. कंपनीचा निव्वळ नफा 22.4% घसरून 5,451 कोटी रुपये इतका झाला, तर महसुली वाढ फक्त 2.7% वाढून 1,13,575 कोटी रुपये झाली. तथापि, क्रमिक पातळीवर (Sequentially) पाहिल्यास, कंपनीचे निकाल चांगले आहेत. महागाईचा तोटा भरून काढण्यासाठी कंपनीने कमर्शियल आणि … Read more